अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पाकसाठी ३३.६ कोटी डॉलरची मदत करण्याची तरतूद केली आहे. <br />पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये २५.५ कोटी डॉलर इतकी रक्कम नागरिक विकास योजनांसाठी तर ८ कोटी डॉलर इतकी रक्कम सैन्यासाठी दिली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित आसरा आहे, असा आरोप करत यापूर्वी अमेरिकेने पाकची २०० कोटी डॉलरची मदत रोखली होती.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews